मोबाईल वरून आधारकार्ड कसे डाउनलोड करावे। How to download Aadhar Card in Marathi

 मोबाईल वरून आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?  How to download Aadhar Card online in Marathi? How to download Aadhar Card in Marathi? Aadhar Card kase download karave ? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

कोणत्याही ठिकाणी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स ,पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि इतर बर्‍याच गोष्टी आवश्यक आहेत.सध्याचा काळात आधार कार्ड आपल्यासाठी किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे.सध्या जवळपास सगळ्या सरकारी योजनेत आधार कार्ड लागते.


जर आपण आपले आधार कार्ड घरी विसरले असेल किंवा आपले आधार कार्ड हरवले असेल तर आपण आपल्या मोबाइल फोनवरून Download Aadhar Card online in Marathi म्हणजेच आधार कार्ड ऑनलाइन काढू शकता किंवा आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता.

How to Download Aadhar Card in Marathi।आधार कार्ड मोबाईलवर डाउनलोड कसे करावे-


आज आपण पाहणार आहोत की मोबाइल फोनवरून ऑनलाइन आधार कार्ड कसे डाउनलोड करावे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या मोबाइलवरून आधार कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकतो.


ऑनलाईन मोबाइल फोनवरून आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे,तरच आपण आपले आधार कार्ड डाउनलोड करू शकाल.

या पोस्टमध्ये ज्या लोकांनी आधार कार्ड आधीच बनवलेले आहे तसेच ज्यांनी आधार कार्ड साठी रजिस्टर केले आहे अश्या दोन्ही लोकांसाठी How to download Aadhar card online in marathi म्हणजेच आधार कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करावे सविस्तर दिले आहे.यामध्ये आपण आपला आधार कार्ड नंबर किंवा नावनोंदणी आयडी देऊन आपण आधार कार्ड मिळवू शकता.आणि नंतर आपण ते प्रिंट करू शकतो.

ऑनलाईन आधार कार्ड डाऊनलोड कसे करावे?। How to download Aadhar card Online in Marathi-

1) सर्वप्रथम आपल्याला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिली आहे. तेथे क्लिक करुन आपण थेट वेबसाइट उघडू शकता.

आधार कार्ड वेबसाईट


ऑनलाईन आधार कार्ड डाऊनलोड कसे करावे?। How to download Aadhar card in Marathi
ऑनलाईन आधार कार्ड डाऊनलोड कसे करावे?। How to download Aadhar card in Marathi2)वेबसाइट उघडल्यानंतर आपल्याला वरीलप्रमाणे दिसेल. त्यानंतर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी  Get Aadhar हा पर्याय दिसेल.याच पर्यायामध्ये Download Aadhar हा पर्याय दिसेल,त्या पर्यायावर क्लिक करा.

ऑनलाईन आधार कार्ड डाऊनलोड कसे करावे?। How to download Aadhar card in Marathi
ऑनलाईन आधार कार्ड डाऊनलोड कसे करावे?। How to download Aadhar card in Marathi


3)त्यानंतर वरीलप्रमाणे Download Aadhar ही टॅब उघडेल, या टॅब मध्ये तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
म्हणजेच-A)आधार कार्ड नंबर
             B)नावनोंदणी क्रमांक (Enrollment ID (EID))
             C)Virtual ID(VID)
            
यांपैकी आधार कार्ड निवडा.

आपले आधार कार्ड कसे डाउनलोड करावे आपण या फॉर्ममध्ये आपली माहिती कशी भराल? यासाठी वरील स्क्रीनशॉटमध्ये पहा.

4)आपला 12 अंकी आधार कार्ड नंबर दिलेल्या बॉक्स मध्ये टाका.
त्याखाली असलेल्या I want Masked Aadhar या पर्यायामध्ये टिक करू नका.

5)त्यानंतर Captcha Code -सुरक्षा कोड प्रविष्ट करा: - उजव्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये काय लिहिले आहे ते तसेच भरायचे आहे.

6)मग Send OTP  बटणावर क्लिक करा.आपल्या नंबरवर एक एसएमएस येईल.ज्यामध्ये ओटीपी कोड देण्यात येईल.

How to download Aadhar Card online in Marathi
How to download Aadhar Card online in Marathi


7)त्यानंतर वरील पेज ओपन होईल.आणि त्यानंतर वरील बॉक्समध्ये ओटीपी टाका.

8)त्याखाली असलेल्या सर्वेला वरील प्रमाणे किंवा तुमचा नुसार उत्तरे द्या.त्यानंतर Verify and Download वर क्लीक करा.  आपण तेथे क्लिक केल्यानंतर ते आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर डाउनलोड होईल.

9)आपण डाउनलोड केल्यावर ती फाईल तुमच्या मोबाईल किंवा संगणकात येईल.परंतु जेव्हा आपण आधार कार्डची फाईल उघडता तेव्हा ती लॉक असेल म्हणजे त्या फाईलला पासवर्ड असेल.

10)पासवर्ड उघडण्यासाठी वरील फोटोमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या नावाची पहिली चार अक्षरे कॅपिटल लेटर आणि जन्म वर्ष टाईप करून आपण आधार कार्ड ओपन करू शकतो.
उदारणार्थ-आपले नाव शुभम आहे आणि आपली  जन्म तारीख 19/09/1996 आहे.
तर आपला पासवर्ड असा असेल-SHUB1996

अशा प्रकारे, आपण आपल्या मोबाइल फोनवरून देखील How to Download Aadhar Card in Marathi ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करू शकता.आपल्याला पाहिजे तेव्हा आता आपण 1 मिनिटात आधार कार्ड डाउनलोड करू शकता.  आपणास आधार कार्ड डाउनलोड करण्यात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास कंमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारा.आणि आपल्या मित्रांना हे आर्टिकल फेसबुक,व्हाट्सएप वर आणि सोशल मीडियावर शेअर करा.
अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या ब्लॉगला
dailymarathi.in ला नक्की भेट द्या.
धन्यवाद...!!!

Post a Comment

أحدث أقدم